Interview : Kashyap Parulekar | कोकणात शूटिंग आणि साईशासोबत मस्त बॉण्ड | Nava Gadi Nava Rajya

2022-08-08 53

झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या आगामी मालिकेत अभिनेता कश्यप परुळेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. साईशा आणि कश्यप या ऑनस्क्रीन बापलेकीच्या बॉण्ड नेमका कसा आहे जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.